दिल्ली गेट मारल त चालेन का

दीली गेड मारल त चालेन का

हो चालेल १ मिली/लिटर पाणी या प्रमाणे फवारणीसाठी वापर करावा

आंबा वरील मिदजे या किडीचा प्रादुर्भाव झाला आहे तरी औषध सांगा. आभारी आहोत,

1 Like

Imidaclopride १७.८%@१० मिली+निंबोळी अर्क@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सोयाबीन किड पाने कतर्लि

पाने खाणारी अळी व करडे ढेकूण किडीची प्रादुर्भाव जास्त दिसत आहे.
नियंत्रण करिता आंप्लीगो@१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.