पिवळे पडले

हे होण्याचं कारण काय
उपाय काय

सूक्ष्म अन्नद्रव्यांची (फेरस)कमतरता दिसत आहे.
अन्नद्रव्य व्यवस्थापन करिता फेरस सल्फेट@२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.