चौथी फवारणी कोणती घेऊ?

पेरणी अगोदर 4ते5 ट्राली शेणखत टाकले पेरणी बरोबर 12/32/16 1बॕग गंधक 10किलो होते सोयाबीन पेरणी 30 जून रोजी केलेली आहेत 21दिवसांनी टैग फ्लेक्स हे तणनाशक व न्युट्रिन कॉम्बो (चिलेटेड मायक्रोन्युट्रीयन्ट फर्टीलायझर)यांची फवारणी केली आहेत .नंतर जवळपास 8 दिवसांनी ही 12:61:00 ,क्लोरपायरिफॉस50%+सायपरमेथ्रिन 5%ई.सी. , टैग बायो (Enriched Organic Biostimulant)इ.घटकांची फवारणी केली. दुसरी फवारणी 13/08/21 ला केली इमामेक्टीन बेंझोएट ,मैन्कोजेब63%+कारबेन्डाजिम12%, plant Growth Promoter (TATA Bahaar) ,सिलिकान बेस्ड स्टिकर आता पर्यत चे नियोजन दिले आहेत .
आताच्या परिस्थिती मध्ये अळी आढळून आली आणि चक्री भुंगा प्रादुर्भाव ,पांढरी माशी पण आहेत .शेजारी सोयाबीन वर मावा पण आहेत तरी मी ॲम्पीली गो किंवा अलिका किंवा कोराजन +00:52:34 किंवा 00:00:50 काय घेऊ सांगा आता टॕनिक घेऊ नको ना ?

हाच तो फोटो

हि अळी

आता केवळ आलीका @१० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

अलिका बरोबर कोणते विद्राव्य खत घेऊ 00:52:34 किंवा 00:00:50

हो चालेल👍 ०.०.५० घेऊ शकता.