कोणते औषध मारावे

कोणते औषध मारावी कपाशीचे पीक आहे

फुलकिडे या रस शोषक किडीमुळे अशी पाने झालेली आहे. नियत्रण करिता फिप्रोनील ५% @३० मिली + अमिनो असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.