1 Like
पहिली फवारणी दशपर्णी arkachi करा. सकाळी लवकर फवारणी करा. फवारणी करताना पानाची खालची w वरची बाजूवर फवारा पडेल अशी फवारणी करा
प्रथमेश जी Gallerucid या किडी मुळे तुर पिकाच्या पानावर असे छिद्र होतात , त्याने तुरीच्या उत्पादनात काही फरक पडत नाही चिंता करण्याचे काही कारण नाही.
