मेथी हे पाऊसा जळण्यार नाही यासाठी काय करावे लागेल

मेथी हे पाऊसा जळण्यार नाही यासाठी काय करावे लागेल

लागवड केलेली आहे का ?
लागवड केली असल्यास पिकाचा फोटो पाठवा.
लागवड करायची असेल तर
मेथी सप्टेंबर महिन्यात करावी.
जमीन निवडताना पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. बियांची दाट पेरणी करू नये.
मेथी वर मावा नागअळी या किडींचा प्रादुर्भाव होतो त्याबाबतीत कृषी संवाद मध्ये माहिती विचारल्यास माहिती देण्यात येईल.