कपास रोग

कोणता रोग आहे हा व त्यासाठी काय केल पहिजे

1 Like

फुलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भाव झालेले आहे. नियत्रण करिता १ ) बायो ३०३ @२० मिली सोबत प्राईड @५ ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली किंवा २) फिप्रोनील ५% @३५ मिली + सोबत प्राईड @५ ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली
१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
वरील फवारणी नंतर ६-७ दिवसाच्या अंतराने तापुझ (Buprofezin 15% + Acephate 35% WP) किंवा ओडीस(Buprofezin 20% + Acephate 50%) @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.