आशा प्रकारचा वारस आहे काहि उपाय सुचवा

आशा प्रकारचा वारस आहे काहि उपाय सुचवा

1 Like

लीफ कर्ल रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत होतो.
रोगग्रस्त झाडे काढून नष्ट करा त्याशिवाय पर्याय नाही. अशा रोगग्रस्त झाडापासून निरोगी झाडावर रोगाचा प्रसार खूप झपाट्होयाने होतो.
नियत्रण करिता डायमीथोएट ३०% SC @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.