छान अवस्था आहे अभिनंद. अधिक फुटवे साठी पुढील दोन महिन्यापर्यंत १२.६१.०० @३-५ किलो /२०० लिटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने सोडत राहावे.
धन्यवाद सर, मागे आपण सांगितलेल्या औषधांचा छान रिझल्ट मिळाला विशेषतः रेली गोल्ड