माझ्या कापुस आसा काहुण झाला

शेडा कायजळतोय कोण ता रोग आहे तो कोणत ओषध मारावे

1 Like

शेंडे अळी व फुलकिडे या दोम्ही कीडचा प्रादुर्भाव आहे.दोन्ही एकत्रित नियंत्रित करिता फिप्रोनील ५ %(रीजेंट) @३० मिली किंवा बायो ३०३ @२० मिली + इमामेक्टीन बेन्झोएट ५%@१० ग्रँम + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

सर माझी कपाशी पण अशीच झाले ली आहे मी वरील औषधाची फवारणी ़करुन ़५दिवस झाले आहे पण काही च रिझल्ट मिळाला नाही

अति जास्त प्रमाणात प्रादुर्भाव झाल्यास परिणाम कमी मिळतो. त्वरित दुसरी फवारणी तापुझ किंवा ओडीस @३० ग्रम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

ok sir