सोयाबीन पाने पिवळी पडतात

सोयाबीन पाने पिवळी पडतात

चीलीटेड फेरस सल्फेट @२० ग्रॅम + अम्बिषण /इसबिओन @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.