आले

याला काय झाले आणि यावर कोणता उपाय आहे

खत व्यवस्थापन ५-६ दिवसापूर्वी केलेला आहे का?

करपा रोग

खत नाही टाकले

करपा आहे फवारणी मधून कॉपर ऑक्सीक्लोराइड ५०% @३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन सल्फेट @३ ग्रॅम + अमिनो असिड /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ठिबक मधून १२.६१.०० @३-४ किलो + हुमिक असिड @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून ठिबक द्वारे सोडावे.