कोवळा शेंडा व पाने असे कोकडा आलेला आहे तरी कोणती फवारणी करावी

पाने व काही ठिकाणी पाती गळ होत आहे तरी कोणती फवारणी करावी

1 Like

फुलकिडे (थ्रीप्स) प्रादुर्भाव झालेले आहे. नियत्रण करिता १ ) बायो ३०३ @२० मिली सोबत प्राईड @५ ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली किंवा २) फिप्रोनील ५% @३५ मिली + सोबत प्राईड @५ ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली
१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी.

धन्यवाद सर