पाने खाणारी अळी, आणी शेंगा पोखणारी अळी

पाने खाणाऱ्या व शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणती फवारणी घ्यावी .

1 Like

पाने खाणारी अळी नियत्रण करिता क्लोरँट्रॅनीलीप्रोल १८.५ SC**( कोराजन )** @३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

पाने खाणारी अळी व शेगा खाणारी अळी साठी फेम औषधाची फवारणी चालते :question:

हो चालते Flubendiamide घटक आहे त्यामध्ये.

1 Like