सोयाबीन

फूल गळती रोखण्यासाठी काय करावे

फुलगळ कमी करण्यासाठी प्लॅनोफिक्स (NAA)@३ मिली + ०.५२.३४ @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.