जास्त फुले लागण्यासाठी काय करावे

सोयाबीन लां जास्त फुले लागण्यासाठी काय फवारावे

खतांचा संतुलित वापर तसेच रोग व कीडचे वेळेवर नियंत्रण करावे.
सोयाबीन पिकाला स्फुरद या अन्नद्र्वाची गरज जास्त प्रमाणात भासते.
स्फुरदयुक्त विद्राव्ये खतांचा वापर केल्यास फुलात वाढ होण्यास मदत होते. जसे कि १३.४०.१३ ,१२.६१.०० ,०.५२.३४ @५० ग्रॅम + अमिनो अॅसिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.