अळी नियंत्रण साठी कोणती फवारनी करावी

अळी नियंत्रण साठी कोणती फवारनी करावी

पाने खाणारी व घाटे अळी इमामेक्टीन बेनझोइट ५ %SG (स्टारक्लेम, प्रोक्लेम, मिसाईल )@५ ग्रॅम + शेंगा भरणीसाठी ०.०.५० @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.