फवारणी सुचवा

अधिक फुल धारणेसाठी फवारणी कोणती घ्यावी

स्फुरदयुक्त विद्राव्ये खतांचा वापर केल्यास फुलात वाढ होण्यास मदत होते. जसे कि १३.४०.१३ ,१२.६१.०० ,०.५२.३४ @५० ग्रॅम + अमिनो अॅसिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.