जास्त फुल धरणे साठी उपाय सुचवावा

WOTR_1629785986799|690X310 जास्त फुल धरणे साठी उपाय सुचवावा

स्फुरदयुक्त विद्राव्ये खतांचा वापर केल्यास फुलात वाढ होण्यास मदत होते. जसे कि १३.४०.१३ ,१२.६१.०० ,०.५२.३४ @५० ग्रॅम + अमिनो अॅसिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

विद्राव्य खते आपण किटकनाशकासोबत वापरू शकतो का

एकच कीटकनाशक त्यासोबत वापरू शकतो. एकत्र सांगण्याचा मुख्य उद्देश असा आहे कि कीड नियत्रण बरोबर पिकांना आवश्यक असलेली अन्नद्रव्ये सुधा मिळावे. शेतकरी स्वतंत्र फवारणी करू शकणार नाही.