कोणती अळी आहे

उपाय सांगा सोयाबीन वर अळी आहे

नागअळी आहे या किडीचा फारसा नुकसान होत नाही. प्रतिबंधक उपायासाठी साठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% @ १० ग्रॅम + ०.५२.३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.