फळावर काळे टिपके दिसत आहे

सततच्या पावसामुळे फळावर काळे टिपके पडत आहे याव र काय उपाय योजना केली पाहीजे

1 Like

योगेश साहेब पुर्ण झाडाचे फोटो पाठवा