हिरवा नाकतोडा

आज मका पिकाचे निरीक्षण करतांना वरील किड निदर्शनास आली हि किड किती नुकसान करीन?? उपाययोजना करू शकत नाही .मका पिक तुरे फेकत आहेत आणि असे वाटते नुकसान पातळी एकदम कमी राहीन असे वाटते

हिरवा नाकतोडा आहे हि मका पिकावरील मुख्य कीड नाही. विविध तनवर्गीय गवतावर आपली उपजीविका करते.