या अळी ला काय म्हणतात?

या अळीची नुकसान पातळी समजेल का ? हि अळी पाऊसळ्यात भरपूर ठिकाणी आणि विविध पिकात दिसते पण बराच जणांना याबद्दल माहिती नाहीत म्हणून या बद्दलची माहिती देण्यात यावी.

मिलीपेडस म्हणतात शास्त्रीय भाषेत आणि मराठी मध्ये पैसा किंवा वाणी म्हणतो. पिकांना जास्त नुकसान करत नाही.

फोटो स्पर्धेत हा फोटो पुन्हा अपलोड करू नये