कीड

आळीवर नियंत्रण साठी औषध सांगा

तंबाखू वरील पाने खाणारी अळी आहे नियंत्रण करिता क्लोरोपायरीफॉस ५० % + सायपर मेथ्रीन ५ % EC (हमला, डबल स्टार ,कोरंडा ५०५ )@२० मिली
क्लोरोअंँट्रानीलीप्रोल ९.3 %+ लॅमडा सायहॅलोथ्रीन ४.६ % ZC (अॅँप्लीगो )@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.