मवा आणि अळई साठी कोणती फवारणी करावी

मवा आणि अळई साठी कोणती फवारणी करावी.

मावा बरोबर फुलकिडे चे लक्षणे पण दिसत आहे.
सध्या फिप्रोनील 5%(महावीर , रिजेंट अगडी)@३० मिली सोबत अळी नियत्रंण करिता इमामेक्टीन बेंझोटे@५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.