कीड

मिरची पाने कोकडणे सुरुवात झाली आहे फवारणी कोणती घ्यावी

बेनेविया घ्या फवारणी मध्ये रोग ग्रस्त झाडे काढून नष्ट करा.