कीड

कपाशी पाने खराब होत आहे

फुलकिडे मुळे अशी पाने आकसतात नियंत्रण करिता बायो ३०३@२० मिली किंवा रीजेंट( फिप्रोनील ५%)@३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.