1 Like
प्रसाद जी तुम्ही खूप जवळ जवळ वांगे लावलेले आहात त्या मुळे पिका मध्ये हवा खेळती राहत नाही जास्त दाट लावली की किडीला लपून बसता येते व बऱ्याच वेळा किड नियंत्रण करून सुधा नियंत्रण होत नाही.
सर्वप्रथम पिवळी आणि वय झालेली पाणे काढून टाकावे , सडलेले फळे वेचून शेतामध्ये न ठेवता बाहेर फेकावे , अंतर मशागत चीं कामे करून घ्या.
पलानोफिक्स @३ मिली प्रति दहा लिटर पाणी सोबत एखादे अळी नाशक मिसळून फवारणी करावी.
