सोयाबीन मधील तण

वरील चित्रातील सोयाबीन मधील तनासाठी उपाय सुचवा

आता तणनाशक फवारणी केल्यास सोयाबीन पिकाच्या फुलांवर विपरीत परिणाम होऊ शकतो.

हो परंतु या तानासाठी specific कोणते वापरायचे आता नाही परंतु पुढे वापरता येईल

बाजारात पर्श्युट, ओडिसी, वर्मा weed block अशे विविध नावाने तणनाशक मिळतात.

मजूर लावून काडा