रमेश टकले

मला कपाशी लागवड करून 70 दिवस झाले व त्याच्यावर थ्रिप्स चा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यासाठी कोणती फवारणी घ्यावी

1 Like

फुलकिडे (थ्रीप्स) कीडच्या प्रभावी नियंत्रण करिता फिप्रोनील ५% (रीजेंट, महावीर)@३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फिप्रोनील + एमिडाक्लाप्रिड ची फवारणी घ्या