मवा तुड तुडे पडले आहे

मवा तुड तुडे पडले आहे यासाठी कोनचे आवशीद फवारावे

मावा तुडतुडे बरोबरच फुलकिडे या रस शोषक किडचे देखील मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
किडीच्या एकात्मिक नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% ( अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.