सोयाबीन पिकावर हिरव्या रंगाची आळी आढळत आहे
कोणती फवारणी करावी
सोयबीन वरील हिरवी अळी म्हणजेच घाटे अळी आहे. रस शोषक कीड व पाने खाणाऱ्या कीड नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% (अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.
सोयाबीन शेंगा भरण्याच्या वेळेस गळुन जातात कारण सांगा
फोटो अपलोड करा.
खार किंवा इतर प्राणी खाऊन केवळ टरफल राहत असेल.