टोमॅटो

फळ उलत आहे यासाठी काय उपाय योजना कराव्यात

बोरॉन या अन्नद्रव्येची कमतरता कमी असेल तर फळ फुटण्याची लक्षणे असू शकतात.
नियत्रण करिता @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.