1 Like
konte
आपल्या कम्युनिटी फोरम मध्ये बऱ्याच वेळा कपाशीवरील किड नियंत्रण चा सल्ला देण्यात आला आहे दररोज पाहत चला.
विनोद जी तुमच्या कपाशीवर किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे , मावा किडी च्या Flonicamide ५०%wdg (उलाला)५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
हा मावा असून त्या करिता कोणतेही आंतरप्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी.Thiomethoxam 15ग्रा, 15 ली पाण्यात फवारावे।।।
