किड मवा पाने पिवळे

माझ्या शेतात मी दोन एकर डांगर आहे पिकाचे पाने पिवळी पडलेली आहे

केवडा रोगाची लक्षणे आहे व थोड्याफार प्रमाणात रस शोषक किडी आहे.
नियंत्रण करिता Chlorothalonil 75% WP (कवच)@२० ग्रॅम + Thimethoxam २५% (अक्ट्रा)@१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.