खत व्यवस्थापन

पेरूला खत व्यवस्थापन सागा
फवारणी कोणती करण्यात यावी

फळ बागेचे आयुष्य ५ वर्षापर्यंत असेल तर प्रति झाड @३० किलो शेणखत + १ किलो नत्र + ५०० ग्रॅम स्फुरद + ५०० ग्रॅम पालाश माती आड करून द्यावी.
किडग्रस्त फांद्याची छाटणी करावी.