कपाशी पीका वर तणनाशकाचा साईट इफेक्ट झाला आहे
काही उपाय सुचवा .
1 Like
२% डीएपी (२०० ग्रॅम) + ५० ग्रॅम ग्लुकोज /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( आठवड्यातून २ वेळा नियोजन करावे.
1 Like
लय भारी भाऊ
1 Like