पीक पिवळेपणा आहेत पाने फुले
@ बाळासाहेब जी पिकांचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल. पिक पिवळे दोन तीन कारण असू शकतात.
1 Like
सल्फर आणि टेबुकोनोझल असलेलं बुरशीनाशक आणि त्यासोबत स्ट्रेप्टोसायकलीन आणि पांढरी माशी करिता किटकनाशक ऍसिफेटे
@ अभिजित जी एवढे सगळे एकत्रित नाही चालणार पिक कश्यामुळे पिवळे पडत आहे ते फोटो पाहिल्यावर कळेल.