फुल गळ

उपाय सांगा औषध कोणते मारावे ते लवकरात लवकर सांगावेत अशी नम्र विनंती आहे तुम्ही लवकर सांगा कोण पूर्णविराम पूर्णविराम

फुलगळ कमी करण्यासाठी व फुलाचे रुपांतर शेंगात होण्यासाठी २% DAP + बोरॉन @२० ग्रॅम + प्लानोफीक्स (NAA)@३ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.