किड

soyabin var kid aahe konta upya krava

सोयाबीन वरील मावा,रस शोषक कीड व पाने खाणारी कीड यांच्या एकत्रित नियंत्रण करिता थायमेथॉक्झाम १२.६ + लॅमडा सायहॅलोथ्रीन ९.५% (अलिका)@१० मिली + अमिनो असिड @३० मिली /१० लिटर पाण्यात निसळून फवारणी करावी.