कपाशी वर मवा पडला आहे

माझ्या शेतात कपाशी वर मला पडला आहे यावर काय फवारणी करावी उपाय सांगा

मावा कीड नियंत्रण करिता शेतात एकरी @२० चिकट सापळे प्रस्थापित करावे.
मावा व इतर रस शोषक किड नियंत्रण करिता आलीका @१० मिली किंवा उलाला@ ५ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.