डाळिंब

डाळींब पिकासाठी काही उपाययोजना करावे आळाई आहे

शेंडे व खोड कीडीची अळी आहे.
शक्य असेल तिथे खोडात लोखंडी तार घालून आतील खोड किडीची अळी नष्ट करावी.
खोड किडीचे भुंगेरे आकर्षित करण्यासाठी बागेत २०० वॅट चे सोडियम बल्ब एकरी @१ या प्रमाणात लावावे.
प्रादुर्भाव ग्रस्त खोडावरील छिद्रात डायक्लोरोव्हॅस @७० मिली/लिटर पाण्यात मिसळून टाकावे.