पपई

पपई फळमाशी लागत आहे त्यसाठी उपाययोजना करावी

प्रादुर्भाव गस्त फळे काढून नष्ट करावी त्यामुळे पुढील पिढीवर नियत्रण मिळवता येईल. शेतात एकरी@२० फळमाशी सापळे लावावे. गरजेनुसार ५% निंबोळी अर्कची फवारणी करावी. काढणीला आलेले फळे योग्य वेळी काढावे.