आकड आहे व लाल पडत आहे व वाढ होत नाही,?

आकड आहे व लाल पडत आहे व वाढ होत नाही,?

tobacco streak virus रोगाची लक्षणे दिसत आहे. या रोगाचा प्रसार फुलकिडे या रस शोषक किडद्वारे होते.
फुलकिडे नियंत्रण करिता फिप्रोनील ५ % SC (रीजेंट, महावीर )@३० मिली + अम्बिषण @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.