रोग कोणता आहे, उपाय काय?

आंब्यावर हे ठिपके खूप झाले आहेत, कोणता रोग आहे हा? काय फवारणी करावी?

2 Likes

anthracnose Of mango म्हणतात या रोगाला.
हा रोग प्रामुख्याने अंबा फळ काढणी पश्चात येतो.
प्रादुर्भाव ग्रस्तभागाच्या खाली असलेल्या भागाच्या खाली 2-3 इंच रोपांची छाटणी करा.
संध्याकाळच्या वेळेस बागे मध्ये काडी कचरा पेटवून धूर करावा.
छाटणी झाल्यानंतर कॉपर ऑक्सी क्लोराईड ५० % भुकटी @ ३० ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

ajun ky upay ahe ka