कांद्याचे शेंडे करपत आहे

कोणते स्प्रे करावे उपाय सांगा

आणखी काही फोटो

करपा रोगाची लक्षणे आहेत. नियत्रण करिता सध्या अमीस्टार टॉप@१० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पुनर्लागवड करण्यापूर्वी करपलेले शेंडे काढून रोपे बाविस्टीन @३० ग्रॅम + मोन्कॉझेब @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात रोपें बुडवून पुनर्लागवडी साठी वापरावे.