लाल

लाल पडत आहे व वाड होत नाही

लाल पडत आहे व वाड होत नाही

खताची अपेक्षित मात्रा दिलेली नसल्यास २४.२४.० @ ५० किलो + सूक्ष्म अन्नद्रव्ये @१० किलो /एकरी द्यावे.
फवारणीद्वारे विद्राव्ये खत १९.१९.१९ @७० ग्रॅम + अमिनो आम्ल @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.