कोकडा कशा मुळे येतो

मिर्ची मध्ये ह्या चुराडा मुरडा रोगानी परेशान केले आहे ह्या वर उपाय सुचवा प्लीज

1 Like

शाम जी या वर्षी चुराडा मुरडा रोगाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे , झालं कंट्रोल तर बेनेविया आणि बायो ३०३ किंवा बायो ३३० घेऊन बघा.

चुरडा मुरडा हा फुलकिड्याच्या प्रादुर्भाव झाल्यास पहिला मिळतो।। त्या करिता आंतरप्रवाही कीटकनाशक फवारावे।।