सोयाबीन

सोयाबीन ला कीड लागली आहे

पाने खाणारी अळी व इतर अलीवर्गीय कीडसाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% @ १० ग्रॅम + ०.५२.३४ विद्राव्ये खत @५० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.