सोयाबीन पिकावर मवा झालाय. तर फवारणी साठी काय वापरावे?
सोयबीन वरील रस सोषक व पाने खाणारी साठी अलिका @१० मिली + अमिनो आम्ल @३० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.